Devgiri Bunglow
sakal
मुंबई - मलबार हिलवरील नारायण दाभोळकर मार्गावरील टुमदार शासकीय देवगिरी बंगला आणि अजित पवार यांचे नाते केवळ वास्तव्यापुरते मर्यादित नव्हते, तर ते जिव्हाळ्याचे होते. १९९९ मध्ये ते या बंगल्यात रहायला आले. मध्यंतरीचे पाच वर्षे वगळता, शेवटपर्यंत त्यांचे याच बंगल्यात वास्तव्य होते. या बंगल्यातील प्रत्येक कोपऱ्यात त्यांच्या आठवणी आहेत.