Dr. Babasaheb Ambedkar
esakal
- प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे, बेळगाव
Dhammachakra Pravartan Din : 'विजयादशमी' दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे आपल्या सहा लाख अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यानिमित्त...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी (Dr. Babasaheb Ambedkar) १४ ऑक्टोबर १९३५ रोजी विजयादशमी दिवशी नागपूर येथे भरविलेल्या धम्म परिषदेमध्ये आपल्या सहा लाख बांधवांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या घटनेमुळेच येथील अस्पृश्यांना आणि बहुजन समाजाला बौद्ध धम्म (Buddha Dhamma) आणि तथागत कळले आहेत.