

Karuna Munde: संतोष देशमुख खून प्रकरणानंतर अडचणीत सापडलेले माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा अनेक गंभीर आरोप होत आहे. निलंबित पीएसआय रणजित कासले यांनी तर वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची सुपारी धनंजय मुंडे यांनीच देऊ केली होती, असं म्हटलं आहे. त्यानंतर आता करुणा मुंडे यांनी धनंजय यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.