Dhananjay Munde: स्नेहबंध! धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंडावर: आरटी देशमुख यांच्या अस्थिविसर्जनासाठी उपस्थिती

NCP leader Dhananjay Munde: माजी आमदार आर. टी. देशमुख यांचे नुकतेच औसा तालुक्यातील बेलकुंडजवळ झालेल्या एका भीषण अपघातात निधन झाले होते.
rt deshmukh
rt deshmukhesakal
Updated on

BJP Leader RT Deshmukh: माजी मंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे बुधवारी नाशिकमध्ये धार्मिक विधींसाठी दाखल झाले होते. माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या अस्थिविसर्जनासाठी ते नाशिकच्या पवित्र रामकुंडावर उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच मुंडे यांनी इगतपुरी येथे विपश्यना केली होती, त्यानंतर आता ते धार्मिक कार्यक्रमांसाठी नाशिकमध्ये आले आहेत.

rt deshmukh
Santosh Ladda Case: बालमित्रानेच केला गेम! संतोष लड्डांच्या घरी 'असा' टाकला दरोडा; इनसाईड स्टोरी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com