
Chhatrapati Sambhaji Nagar News: शहरातील प्रसिद्ध उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यामागे त्यांच्याच बालमित्राचा हात असल्याचे तपासात उघड झाले आहे. बालासाहेब चंद्रकांत इंगोले या लड्डा यांच्या बालपणीच्या मित्रानेच हा कट रचल्याचे समोर आले आहे, अशी माहिती डीसीपी प्रशांत स्वामी यांनी दिली आहे.