dhananjay munde reaction
dhananjay munde reactionesakal

Dhananjay Munde : बीडचं पालकमंत्रीपद गमावलं! धनंजय मुंडे म्हणतात, ''जिल्ह्यातील राजकीय स्थिती...''

Beed Guardian Minister : आता बीडच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांची नियुक्ती झाल्यानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Published on

Dhananjay Munde On Beed Guardian Ministers : मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रीपदाच्या वाटपाकडे सर्वाचं लक्ष लागलं असताना शनिवारी नव्या पालकमंत्र्यांची नावं जाहीर झाली आहेत. त्यानुसार बीड आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या यादीत धनंजय मुंडे याचं नाव नाही. संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर विरोधकांकडून धनंजय मुंडे यांना लक्ष्य करण्यात येत असल्याने त्यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com