Dhananjay Munde : ''अलीकडच्या काळात माझ्यावर खोटे आरोप, ड्रामा स्क्रिप्ट रचण्यात आल्या'', सुरेश धसांच्या 'त्या' दाव्याला धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर

Suresh Dhas Allegation : सुरेश धस यांच्या दाव्याला आता धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. फेसबूक पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं.
Dhananjay Munde Replied to Suresh Dhas
Dhananjay Munde Replied to Suresh Dhas esakal
Updated on

Dhananjay Munde Replied to Suresh Dhas : धनंजय मुंडे यांची आई त्यांच्यापासून नाराज असून त्या गेल्या दीड वर्षांपासून गावी राहत असल्याचा दावा भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. दरम्यान, सुरेश धस यांच्या या दाव्याला आता स्वत: धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. फेसबूक पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com