Dhananjay Munde: धनंजय मुंडे वाल्मिक कराडचा काटा का काढणार होते? धक्कादायक माहिती आली समोर

Beed Crime News: '‘फेक एन्काऊंटरची पोलीस डायरीत नोंद असेल तर चौकशी झालीच पाहिजे, फेक एन्काऊंटर महाराष्ट्रात, देशात घडलेत त्याला पुष्टी देणारं हे विधान आहे.''
dhananjay munde walmik karad
dhananjay munde walmik karadesakal
Updated on

PSI Ranjeet Kasle: निलंबित पीएसआय रणजित कासले यांनी वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबद्दल आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची सुपारी दिली होती, असा आरोप कासलेंनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे चर्चेत आलेले आहेत. मात्र मुंडे वाल्मिक कराडचा काटा का काढणार होते, याबाबतही रणजित कासले आणि करुणा मुंडे यांनी सांगितलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com