Dhule Civic Poll Tension
esakal
Political tension escalates ahead of Dhule Municipal Corporation polls : धुळे महानगर पालिकेसाठी उद्या मतदान होणार आहे. मात्र, त्यापूर्वी शहरातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. अशातच आता शिंदे गटाच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला झाल्याची माहिती पुढे आली आहे. हा हल्ला भाजप नेत्याने केल्याचा आरोप शिंदे गटाकडून कऱण्यात आला आहे. सुदैवाने या हल्ल्यात कुणालाही इजा झाली नाही. मात्र, राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे.