Goverment scholarship : शिष्यवृत्ती वाढीचा ऐतिहासिक निर्णय; ९२ हजार दिव्यांग विद्यार्थ्यांना लाभ

Education Scheme : राज्य सरकारने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत पाचपट वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून याचा लाभ ९२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे.
financial aid disabled students

financial aid disabled students

sakal

Updated on

राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला बळ देण्यासाठी गेल्या 16 वर्षांपासून प्रलंबित असलेला शिष्यवृत्ती वाढीचा प्रश्न राज्य मंत्रिमंडळाने मार्गी लावला आहे. सरकारने दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत थेट पाचपट वाढ केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com