Gaurav Malak warns state government to establish separate hostels for disabled students by July 30 : सध्या सर्वत्र महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहे. असं असताना राज्याच्या वेगवेगळ्या ग्रामीण भागातून असंख्य दिव्यांग विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणाच्या निमित्ताने शहरांमध्ये येतात. पुणे, मुंबई, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये ही संख्या तुलने जास्त असते. मात्र, शहरात आल्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांना हॉस्टेल मिळत नाही.