दिवाळीच्या दिवशी राज्यभर आगींचा भडका! नागपूरपासून मुंबईपर्यंत अग्नितांडव; दुकानं, घरं जळून खाक

Maharashtra Diwali Fire News : कुठे फटाक्यांची आतषबाजी भोवली, तर कुठे शॉर्टसर्किट आणि दिव्यांमुळे आग लागली. या घटनांमध्ये दुकाने, घरे, गाड्या आणि शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
Maharashtra Diwali Fire News

Maharashtra Diwali Fire News

esakal

Updated on: 

दिवाळीचा सण म्हटलं की रोषणाई, फटाके आणि उत्साह आलाच. मात्र, यंदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राज्यातील अनेक शहरांमध्ये आगीच्या घटनांनी नागरिकांची धावपळ उडवली. कुठे फटाक्यांची आतषबाजी भोवली, तर कुठे शॉर्टसर्किट आणि दिव्यांमुळे आग लागली. या घटनांमध्ये दुकाने, घरे, गाड्या आणि शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

Loading content, please wait...