

Baba Adhav Passes Away
esakal
Baba Adhav Passes Away: श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ तसेच हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांच्या न्यायासाठी लढणारे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन झाले आहे. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.