Farmer Compensation Latest News : पाच हजारांच्या मदतीची घोषणा हवेतच, बहुतांश दुष्का ळग्रस्त शेतकरी वंचित; शेतकऱ्यांचा सवाल, पैसे मिळणार कधी?

Drought Relief Payment Status : राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली पाच हजार रुपयांची आर्थिक मदत अद्याप मिळालेली नाही. मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून, पैसे खात्यात कधी जमा होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
Farmer Compensation Latest News

Farmer Compensation Latest News

esakal

Updated on: 

Maharashtra Farmers Relief : राज्य सरकारने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवाळीत दिलासा मिळावा यासाठी मोठा गाजावाजा करत दुष्काळग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला पाच हजार रुपये देणार अशी घोषणा केली. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्यक्षात मदत देखील दिली. परंतु, बहुतांश शेतकरी राज्य सरकारच्या या मदतीपासून वंचित राहिल्याचे उघडकीस आले आहे.

Loading content, please wait...