शिक्षण संचालकांचे आदेश! अतिरिक्त शिक्षकांच्या पगारीचा मार्ग मोकळा; शिक्षणाधिकारी, उपसंचालकांच्या लॉगिनमधून पगार बिले पाठविण्याचे आदेश, हा बदल एकदाच

संचमान्यतेतील पदांपेक्षा जास्त पदे भरली, संचमान्यता अंतिम झाली नाही आणि एकाच शाळेचे दोन युडायस क्रमांक असलेल्या शाळांमधील शिक्षकांचा मार्च महिन्याचा पगार थांबला होता. फेब्रुवारीच्या पगारातून प्राप्तीकर (इन्कम टॅक्स) गेला आणि मार्च महिन्याचा पगार न झाल्याने शिक्षकांसमोरील अडचणी वाढल्या होत्या.
teacher payment

teacher payment

sakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : संचमान्यतेतील पदांपेक्षा जास्त पदे भरली, संचमान्यता अंतिम झाली नाही आणि एकाच शाळेचे दोन युडायस क्रमांक असलेल्या शाळांमधील शिक्षकांचा मार्च महिन्याचा पगार थांबला होता. फेब्रुवारीच्या पगारातून प्राप्तीकर (इन्कम टॅक्स) गेला आणि मार्च महिन्याचा पगार न झाल्याने शिक्षकांसमोरील अडचणी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षक संचालकांनी अशा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी व उपसंचालकांना दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com