Mira Bhayandar Morcha: आंदोलन मनसेचं आणि शिंदेंची फडणवीसांवर कुरघोडी? मीरा भाईंदर मोर्चामागचं राजकारण

MNS Morcha Clampdown Strains Shinde Sena-BJP Ties Amidst Resurgent Marathi Unity: मराठी लोकांची सरकारला नेमकी काय अडचण आहे? असा प्रश्न मनसे कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. "हे सरकार महाराष्ट्र आणि मराठी लोकांसाठी आहे की दुसऱ्या राज्यांसाठी?
Mira Bhayandar Morcha
Eknath Shinde Devendra Fadnavis disputeesakal
Updated on

Marathi Morcha Mumbai: मराठी भाषेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात निर्माण झालेल्या एकजुटीमुळे शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांचा जनाधार कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे आता त्यांचा गटही सक्रिय झाला असून, मराठी भाषेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांवर केलेल्या कठोर कारवाईला त्यांनी विरोध दर्शवला आहे. मीरा भाईंदर पोलिसांनी मंगळवारी सकाळी मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या मोर्चालाही बंदी घातली आहे. यावरून मनसे आणि उद्धव सेनेच्या समर्थकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com