Eknath Shinde: एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला; अचानक भेटीमागचं कारण काय?

विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची प्रत्यक्ष भेट होत आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला वेगळं महत्त्व आहे.
Eknath Shinde: एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला; अचानक भेटीमागचं कारण काय?
Updated on

Raj Thackeray: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. ही भेट पूर्वनियोजित होती की अचानक ठरली? याबाबत कुठलीही स्पष्टता आलेली नाही. शिवाय भेटीचं कारणही समोर आलेलं नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही भेट झाल्याचं बोललं जातंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com