ajit pawar
sakal
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
अजितदादांविषयी माझ्या खूप आठवणी आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर माझा त्यांचा अधिक जवळचा संबंध आला, कारण ते माझ्या कॅबिनेटमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. मला आठवतं, राज्यातल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी काहीतरी ठोस योजना आखावी असं सारखं मला वाटत होतं आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा आराखडा माझ्या डोक्यात आला.