

BMC election Result 2026
ESakal
मुंबई : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी याद्यांमधील गोंधळ, काही ठिकाणी झालेले आरोप आणि वाद यामुळे दिवसभर चर्चांना उधाण आले होते. आता निकालाची घटिका समीप आली आहे.