Election Commission : राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या ताब्यात असल्याचा आरोप केला. मतदार याद्यांतील छेडछाड आणि मतदान प्रक्रियेतील अनियमिततांवर त्यांनी सरकारवर टीका केली.
लोकशाहीची भाषा करणारा निवडणूक आयोग अनेक वर्षांपासून केंद्र सरकारच्या ताब्यात असल्याची टीका आज राज्यसभेचे अपक्ष खासदार कपिल सिब्बल यांनी केली. ‘‘निवडणूक आयोग अनेक वर्षांपासून सरकारच्या ताब्यात आहे.