Eleventh Admission : अकरावी ऑनलाईन प्रवेश मान्यताप्राप्त महाविद्यालयांना लागू

राज्यात यंदा इयत्ता अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होत आहे.
eleventh online admission
eleventh online admissionsakal
Updated on

पुणे - शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेण्यासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सध्या 'https://mahafyjcadmissions.in' या अधिकृत संकेतस्थळावर सुरू आहे. ही प्रवेश प्रक्रिया राज्यातील सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांसाठी लागू आहे, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने नमूद केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com