वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक; नवाब मलिक राजीनामा देणार का?

मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये ही बैठक पार पडणार आहे.
sharad pawar_Uddha Thackeray_Nawab Malik
sharad pawar_Uddha Thackeray_Nawab Malik
Updated on

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीनं अटक केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान वर्षा बंगल्यावर (Varsha Bunglow) मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. संध्याकाळी पाच वाजता ही बैठक पार पडणार आहे. मलिकांवरील अटकेच्या कारवाईमुळं सरकारच्या अडचणीत वाढ झाल्यानं या बैठकीत नवाब मलिकांवर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढण्याची शक्यता आहे. (Emergency meeting at Varsha Bungalow Will Nawab Malik resign)

sharad pawar_Uddha Thackeray_Nawab Malik
Nawab Malik | ८ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना ED कडून अटक

नवाब मलिक यांची अटक ऑर्डरही जाहीर झाली असून यामध्ये ईडीच्या झोन १ चे सहाय्यक संचालक नीरज कुमार यांनी सांगितलं की, मोहम्मद नवाब मोहम्मद इस्लाम मलिक ऊर्फ नवाब मलिक हे मनी लॉंडरिंग अॅक्ट अंतर्गत दोषी ठरले आहेत. त्यामुळं त्यांच्यावर या अॅक्ट अंतर्गत मलिक यांच्यावर २३ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी २.४५ वाजता अटकेची कारवाई करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Onion
shalarth Id froud
Crime
Maharashtra Sugar Industry Gets Relief Plan as Government Proposes 4000 Crore Soft Loan Before Crushing Season
Marathi News Esakal
www.esakal.com