

Indigo Old Photo
esakal
Indigo Airlines: मागच्या तीन दिवसांपासून देशभरात इंडिगो एअरलाईन्सचा फज्जा उडाला आहे. शेकडो विमानांची उड्डाणं रद्द होत असल्याने प्रवाशांना याचा फटका बसतोय. शुक्रवार, दि. ५ डिसेंबर रोजी देशभरात ४०० पेक्षा जास्त फ्लाईट्स रद्द झाल्या आहेत. तर एकट्या दिल्ली एअरपोर्टवर २३५ उड्डाणं रद्द झाली. यापूर्वी ५०० विमानं रद्द झालेले होते.