

Finance Department May Go Back To NCP
Esakal
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यासोबतच अजित पवार यांच्याकडे असणारी तीन खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली. पण अर्थ खात्याचा भार मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवला. सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि औकाफ ही तीन खाती आहेत. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थ खातेही दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.