
devendra fadanvis
esakal
महाराष्ट्रात यंदा सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेती, घरे, जनावरे आणि दुकानांचे नुकसान झालेल्या लोकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31,628 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. ही मदत कोणाला आणि किती मिळणार, हे सोप्या शब्दांत समजून घेऊया.