Raigad News: रायगडमध्ये शेतकऱ्याचे हाल! स्वतःच्याच जमिनीसाठी आमरण उपोषण करण्याची वेळ, नेमकं कारण काय?

Farmer Strike: रायगड जिल्ह्यातील एका शेतकऱ्यावर जमीन फसवणूक प्रकरणी उपोषण करण्याची वेळ आली आहे. गेले दोन दिवसांपासून त्यांनी आमरण उपोषण सुरु केले असून अद्यापही यावर कसला तोडगा निघाला नसल्याचे दिसून येत आहे.
Farmer strike at raigad
Farmer strike at raigadESakal
Updated on

पाली : सुधागड तालुक्यातील भेरव येथील शेतकरी चिंतामण पवार यांच्यावर आपल्याच मालकी हक्काच्या जमिनीसाठी तब्बल पाच वेळा उपोषण करण्याची वेळ आली आहे. सोमवारी (ता. 9) पासून चिंतामण पवार पाली तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषणसाठी बसले आहेत. दरम्यान आज बुधवारी (ता. 11) उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही कोणताच तोडगा निघाला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com