शेतकऱ्यांनो, बॅंक खाते तपासा..! ९० लाख शेतकऱ्यांना ‘या’ दिवशी मिळणार प्रत्येकी २००० रुपये; राज्य सरकारकडून १७७४ कोटी मंजूर, वाचा...

राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी एक हजार ७७४ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून प्रतीक्षा करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख दोन हजार ६५८ शेतकऱ्यांसह राज्यातील एकूण ९० लाख ३४ हजार पात्र शेतकऱ्यांना येत्या आठवड्यात पैसे मिळण्याची शक्यता आहे.
Farmer
FarmerSakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी एक हजार ७७४ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून प्रतीक्षा करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख दोन हजार ६५८ शेतकऱ्यांसह राज्यातील एकूण ९० लाख ३४ हजार पात्र शेतकऱ्यांना येत्या आठवड्यात पैसे मिळण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com