

Right to Safe Food
esakal
FDA Action: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे भेसळखोरांवर चाप बसला आहे. दूध, दुधाचे पदार्थ, फळं, हॉटेलमधील अन्नपदार्थ आणि प्रतिबंधित पदार्थांवर धडाकेबाज कारवाया सुरु आहेत. त्यातच आता तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक पोस्ट करत 'ही तर केवळ सुरुवात आहे...' असा इशाराच जणू दिलाय.