FDA Action: ऑलिव्हच्या नावाने शेंगदाणा तेलाची विक्री, राज्यभरात एफडीएची कारवाई; ३.११ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

Maharashtra FDA Action: सणासुदीच्या काळात भेसळ अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ३.११ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
FDA

FDA

ESakal

Updated on: 

मुंबई : सणासुदीच्या काळात भेसळ आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभरात धडक कारवाई केली. या मोहिमेत सुमारे ३.११ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये ३२,०६१ लिटर खाद्यतेल आणि ३७,१२८ किलो इतर अन्नपदार्थांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com