Vidhansabha Election : समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन! कपिल पाटलांचा खर्गेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

samajvadi ganrajya party merges with congress : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत कपिल पाटील यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला.
samajvadi ganrajya party merges with congress
samajvadi ganrajya party merges with congress
Updated on

नवी दिल्ली ः माजी आमदार कपिल पाटील यांनी रविवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. विधान परिषदेचे आमदार म्हणून काम पाहिलेल्या पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी स्वतःचा पक्ष काढला होता. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत कपिल पाटील यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com