Maharashtra News: दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे; बावनकुळेंची माहिती : ‘डीपीडीसी’च्या निधीतून तरतूद करणार

Free Seeds for Farmers Facing Re-Sowing: DPDC निधी, दुबार पेरणी आणि शेतकरी मदत यासंदर्भातील राज्य सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयाची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Maharashtra News

Maharashtra News

esakal

Updated on

मुंबई: बोगस बियाण्यांमुळे पीक न उगवल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊन दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना स्वखर्चाने बियाणे खरेदी करावे लागणार नाही. अशा बाधित शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन अन् विकास समितीच्या निधीतून (डीपीडीसी) मोफत बी-बियाणे उपलब्ध करून दिले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com