
सांगलीत मोठी घटना घडली आहे. मिरजेत मालवाहतूक बोगी रुळावरून घसरल्याची घटना समोर आली आहे. मिरजहून पुणे आणि मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक दोन तासांपासून ठप्प झाली आहे. रात्री आणि दुपारी दोन वेळा बोगी घसरल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.