imtiaz jaleel and hidayat patel
sakal
मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर - राज्यामध्ये महापालिका निवडणुकीत हिंसाचाराच्या घटना वाढत चालल्याने कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अकोल्यातील अकोट येथे काँग्रेसचे नेते हिदायत पटेल हे चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.