MLA Sanjana Jadhav: गौताळा घाटातील चार किलोमीटर रस्ता सुधारणार; आमदार संजना जाधव यांच्या प्रयत्नांना यश, ३.२५ कोटींचा निधी मंजूर

Four Kilometre Gautala Ghat Road to Get a Major Upgrade: गौताळा घाटातील रस्त्याची दुरवस्था दूर होणार; चार किलोमीटरसाठी ३ कोटी २५ लाखांचा निधी
MLA Sanjana Jadhav Secures 3.25 Crore Funds for Four Kilometre Gautala Ghat Road Improvement Project in Maharashtra

MLA Sanjana Jadhav Secures 3.25 Crore Funds for Four Kilometre Gautala Ghat Road Improvement Project in Maharashtra

esakal

Updated on: 

कन्नड: तालुक्यातील गौताळा घाटाच्या रस्ते सुधारणेसाठी आमदार संजना जाधव यांच्या प्रयत्नांना यश आले असून, केंद्रीय रस्ता व पायाभूत सुविधा निधी (CRIF) अंतर्गत आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी नागद-सायगव्हाण-कन्नड मार्गावरील गौताळा घाटातील चार किलोमीटर रस्त्याच्या सुधारणेसाठी तीन कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

Loading content, please wait...