

forest department employees protest girish mahajan
esakal
Girish Mahajan Viral Video : प्रजाकसत्ताक दिनाच्या नाशिकमधील कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख राहून गेला. या कार्यक्रमादरम्याान वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संताप व्यक्त केला. नोकरी गेली तरी चालेल. पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही, असं म्हणत वनविभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी संताप व्यक्त केला.