girish mahajan esakal
महाराष्ट्र बातम्या
Girish Mahajan : सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर? गिरीश महाजनांच्या विधानामुळे चर्चेला उधाण! नेमकं काय म्हणाले?
Sudhir Mungantiwar’s Displeasure : गिरीश महाजन यांनी आज विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुनगंटीवार यांच्या नाराजीबाबतही विचारण्यात आलं.
Girish Mahajan On Sudhir Mungantiwar Displeasure : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. त्यांनी अनेकदा त्यांची नाराजी माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे. त्यांच्या या नाराजीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असताना आता भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.