Global Markets : आशियायी, युरोपीय शेअर बाजार उसळले, ‘दलाल स्ट्रीट’वरील बुलही फुरफुरणार

Stock Market Rally : अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी चीनवगळता अन्य देशांवरील आयातशुल्क तीन महिन्यांसाठी स्थगित केल्यामुळे जागतिक शेअर बाजारात तेजी आली असून, भारतीय शेअर बाजारातही उद्या ३ ते ४ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
Global Markets
Global Markets Sakal
Updated on

मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता इतर देशांवरील आयातशुल्कास तीन महिन्यांसाठी स्थगिती दिल्यानंतर आज आशियायी आणि युरोपीय शेअर बाजारांनी आठ टक्क्यांपर्यंत उसळी घेतली. त्यामुळे उद्या (ता.११) भारतीय शेअर बाजार देखील तीन ते चार टक्के नफा दाखवून पडझडीपूर्वीच्याच पातळीवर जातील अशी चिन्हे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com