Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

Devendra Fadnavis Explains Gokul Directors Appointment : गोकुळवर सरकारला कब्जा करायचा नसून, निर्माण झालेला वैधानिक पेच सोडवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

esakal

Updated on: 

गोकुळ दूध संघावर संचालक नियुक्त करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाला विरोधकांकडून विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. गोकुळवर सरकारला कब्जा करायचा नसून, निर्माण झालेला वैधानिक पेच सोडवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

Loading content, please wait...

Related Stories

Devendra Fadnavis advice on Gokul chairman election
Kolhapur Gokul chairman election latest news
Satej Patil statement on Gokul multistate controversy
Gokul Milk Union Election Mahayuti Seat-Sharing Formula