Gold-Silver Price: सोन्याच्या दरात उसळी! तब्बल 'इतक्या' रुपयांची वाढ, भविष्यात दर कसे असतील?

Dollar Weakness and Anticipated US Fed Rate Cut Drive Investor Shift Towards Safe-Haven Assets, Sparking a Rally in MCX Gold and Silver: सोनं-चांदीचे भाव भविष्यात कसे असतील?
Gold-Silver Price Today
Gold-Silver Price TodaySakal
Updated on

Todays Gold Rate: सोन्याच्या भावामध्ये घसरण होणार, अशा चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरु असतानाच ऑनलाईन ट्रेडिंग बाजारात सोन्याच्या दरामध्ये मोठी उसळी बघायला मिळाली आहे. MCX म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोमवारी सोने १.६४% च्या वाढीसह ₹१,२३,०५७ प्रति १० ग्रॅम वर व्यवहार करत होते. तर चांदी २.६६% उसळीसह ₹१,५१,६५७ प्रति किलोग्रामच्या पातळीवर पोहोचली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com