Sharad Pawar Calls CM Fadnavis
esakal
NCP leader Jayant Patil faces derogatory remarks from BJP MLA Gopichand Padalkar : आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली आहे. त्यांनी अतिशय गलिच्छ शब्दात केलेल्या टीकेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. यावरून सांगलीत जयंत पाटील यांचे समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी रस्त्यावर उतरत पडळकरांविरोधात निदर्शनं केली.