Ashok Kharat Case Update : अशोक खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली, गोपीचंद पडळकर यांचा धक्कादायक दावा

Jayant Patil : पडळकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अशोक खरातवर पूर्वी नरबळी व अंधश्रद्धेशी संबंधित संशय असल्याचेही त्यांनी म्हटले.जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना खरातला पाईपलाइन प्रकल्पात मदत केल्याचा आरोपही करण्यात आला.
BJP leader Gopichand Padalkar addressing media while making serious allegations against NCP leader Jayant Patil regarding Ashok Kharat controversy.

BJP leader Gopichand Padalkar addressing media while making serious allegations against NCP leader Jayant Patil regarding Ashok Kharat controversy.

esakal

Updated on

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते व माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या मुलासह नाशिकच्या मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरात भोंदूबाबा अशोक खरात याच्याकडे जाऊन रक्ताने आंघोळ केल्याचा धक्कादायक दावा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra politics latest Jayant Patil statement
Jayant Patil and Devendra Fadnavis kolhapur plane tour
Gopichand Padalkar
Jayant Patil  devendraFadnavis meeting
Marathi News Esakal
www.esakal.com