विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार सेवा, ‘आदर्श शाळा’ योजनेत राज्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी

Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar Adarsh ​​School scheme : शासनाने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजना अंतर्गत ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे शिक्षणाचा दर्जा अधिकच उंचावणार आहे.
Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar Adarsh ​​School scheme

Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar Adarsh ​​School scheme

ESakal

Updated on

मुंबई : राज्यात शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचा विकास साधण्यासाठी राज्य शासनाने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेच्या पुढील टप्प्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी दिली आहे. विकसित महाराष्ट्र-२०४७ या दृष्टीकोनाशी सुसंगत असा हा निर्णय असून यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Dr. Babasaheb Ambedkar name for Miraj Panchayat building
Unauthorized Schools in Maharashtra
Activists Install Dr Babasaheb Ambedkar Signboard
Enrollment Crisis Hits Ahmednagar: 75 Zilla Parishad Schools Locked in Nine Years
Marathi News Esakal
www.esakal.com