
cow vigilantes
ESakal
मुंबई : गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीमुळे पती गमावलेल्या कुर्ला येथील याचिकाकर्ती पीडितेला पाच लाख रुपये अंतरिम भरपाई देण्यात येईल, अशी ग्वाही नुकतीच राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात देण्यात आली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने हा खटला जलदगती न्यायालयाकडे पाठवून प्रकरण मार्गी लावण्याचे आदेशही दिले.