चिरेखाण व्यावसायिकांसह शेतकऱ्यांना दिलासा! जांभा दगडावरील ३० टक्के ‘रॉयल्टी’ माफ; शासनाचा मोठा निर्णय

Jambha stone Royalty waived: कोकणातील चिरेखाण व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी गौण खनिज समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
30 percent royalty on Jambha stone waived

30 percent royalty on Jambha stone waived

ESakal

Updated on: 

चिपळूण : कोकणातील चिरेखाण व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय गौण खनिज समितीच्या बैठकीत घेण्यात आले आहेत. जांभा दगडावरील ३० टक्के रॉयल्टी सरसकट माफ करण्यासह उत्खननानंतर तयार होणाऱ्या चिरेखाणींना नैसर्गिक तलावाचा दर्जा देऊन पाणीसाठ्यासाठी शासनामार्फत ताडपत्री उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावांना मान्यता मिळाली आहे.

Loading content, please wait...