Scholarship Exam: शिष्यवृत्ती परीक्षेत पुन्हा बदल! पुढील वर्षापासून चौथी, सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा

Education News: शिष्यवृत्ती परीक्षेत पुन्हा बदल करण्यात आली आहे. पुढील वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षा चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे.
Scholarship Exam

Scholarship  Exam

sakal
Updated on

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता पाचवीऐवजी इयत्ता चौथी आणि इयत्ता आठवीऐवजी इयत्ता सातवीमध्ये करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या परीक्षेतील बदलाची अंमलबजावणी २०२५-२६ शैक्षणिक सत्रापासून करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com