
विधानसभेत मांडलेल्या महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार सुधारणा विधेयकास मंजुरीवेळी सत्ताधाऱ्यांकडे आवश्यक गणपूर्ती नसल्यावर नाना पटोले यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे गणपूर्तीसाठी दोनवेळा बेल वाजवण्याची वेळ तालिका अध्यक्ष योगेश सागर यांच्यावर आली.