Sugar Factory : साखर कारखान्यांबाहेर शासकीय वजनकाटे! साखर आयुक्तालयाकडून आदेश; उसाची काटामारी टाळण्यासाठी उपाययोजना

शेतकऱ्यांच्या उसाचे वजन अचूक व्हावे आणि कोणत्याही प्रकारची आर्थिक लूट थांबावी, यासाठी दोन महत्त्वाच्या उपाययोजना प्राधान्याने राबविण्याचा आदेश देण्यात आला.
Government Weighbridges at Sugar Factories

Government Weighbridges at Sugar Factories

sakal

Updated on

पुणे - साखर कारखान्यांमध्ये ऊस वजनात होणाऱ्या काटामारीबाबत तक्रारी येत असताना त्यावर ठोस कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त संजय कोलते यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी त्याचबरोबर पारदर्शकता वाढविण्यासाठी ऑनलाइन डिजिटल वजनकाटे बसविण्याबाबत आदेश वैधमापन विभागाला दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com