
Manoj Jarange Patil
sakal
वडिगोद्री (जि. जालना) - ‘मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात काढलेला ‘जीआर’ टिकवणे ही सरकारची जबाबदारी आहे. आम्ही लढून ते मिळवले आहे. आता ते न्यायालयात टिकवणे, न्यायालयात वकील उभे करणे आदी सरकारने करावे,’ असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सांगितले.