मुंबई - ‘भारत जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताच्या या वेगवान विकासात लोकशाहीने आपले महत्त्व अधोरेखित केले आहे. भारतीय परंपरेमुळे असणारी लोकशाही अबाधित राहण्यासाठी आपण सर्वांनीच सहकार्य करूयात,’ असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.