खरातसाठी खास जीआर, मराठवाड्याच्या हक्काचं ३९ लाख लीटर पाणी दिलं संस्थानला; ४८ किमी पाइपलाईन, पायघड्या कुणाच्या आशीर्वादाने?

Ashok Kharat नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांपैकी एक असलेल्या दारणा धरणातून अशोक खरातच्या संस्थानला तब्बल ३९ लाख लीटर पाणी वर्षाला देण्यासाठी २०२० मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात जीआर काढण्यात आला होता.
Darna Dam Water Given to Kharat Institution Controversy Over Government GR

Darna Dam Water Given to Kharat Institution Controversy Over Government GR

Esakal

Updated on

भोंदूबाबा अशोक खरातला अटकेनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. दरम्यान, अशोक खरातचे अनेक कारनामे आता समोर येतायत. खरातने त्याच्या कार्यालयातील केबिनमध्ये अनेक महिलांवर अत्याचार केले असून सीसीटीव्हीचे शेकडो व्हिडीओ असल्याचं म्हटलं जातंय. यापैकी काही व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत. यातच खरातच्या संपर्कात असलेले राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारीही तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. खरातसाठी राज्य सरकारकडूनही पायघड्या घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com